कराड : अल्पवयीन युतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. अविनाश गौतम खंडाळे (रा. बाराडबरी, कराड), असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयीत अविनाश खंडाळे हा पीडित अल्पवयीन मुलगी दुकानात आणि शाळेत जात असताना रस्त्यात उभा राहून शिटी मारायचा. तिच्याकडे पाहून फ्लाईंग किस द्यायचा. पीडित मुलगी शाळेत जात असताना पाठीमागून येऊन मोटरसायकल आडवी मारून रस्त्यात तिचा हात धरून माझ्या गाडीवर बस, असे म्हणून त्या मुलीस ओढले. याप्रकरणी पीडितेने शहर पोलीस ठाण्यात अविनाश खंडाळे याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दिली आहे. त्यावरून पोक्सो कायद्यान्वये संशयीताविरूध्द गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक रुपाली चव्हाण तपास करत आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |