सातारा : सदरबझार येथून अज्ञात चोरट्यांनी बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरुन नेल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) तिघांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहेे. दरम्यान, याप्रकरणी पिकअप जीप पोलिसांनी जप्त केली आहे.
मेसू कांबळे, सुरेश जाधव, प्रमोद सकट (सर्व रा.प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार सोमनाथ धोत्रे (वय 29, रा.सदरबझार) यांच्याकडील लोखंडी प्लेटा दि. 16 एप्रिल 2019 रोजी चोरी झाल्या होत्या. याप्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस चोरट्यांचा व मुद्देमालाचा शोध घेत होते. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. याबाबत डीबीच्या पथकाला नुकतीच माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयितांची धरपकड केली. संशयितांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी 1 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या लोखंडी प्लेटा चोरी केल्या असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी संशयितांकडे अधिक चौकशी केल्यानंतर चोरीच्या प्लेटा व ज्यामधून त्या प्लेटा चोरी करुन नेल्या त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीच्या लोखंडी प्लेटा व पिक जीप जप्त केली. सर्व जप्त केलेला मुद्देमाल जप्त करुन व संशयितांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
पोनि अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नानासाहेब कदम, पोलिस हवालदार डी.वाय.कदम, गणेश भोंग, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |