सातारा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील वेब कास्टींग व जीपीएस कंट्रेला रुमला आज निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा, खर्च पडताळणी निरीक्षक अल्पेश परमार, पोलीस विभागाकडील निरीक्षक सुरीदरकुमार कालीया यांनी भेट दिली.
या भेटीप्रसंगी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल, आचार संहिता कक्ष प्रमुख साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकूण 301 मतदान केंद्रांवर लाईव्ह वेबकास्टींगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे तसेच ज्या ठिकाणी वेबकास्टींग शक्य नाही अशा दुर्गम भागातील मतदान केंद्रावर वॉकीटॉकीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. याचे प्रात्यक्षिक आज निवडणूक निरीक्षकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील वेब कास्टींग व जीपीएस कंट्रेला रुममध्ये दाखविण्यात आले. वेब कास्टींग व जीपीएस कंट्रेला रुमच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली. यावेळी निवडणूक निरीक्षकांनी लोकसभेच्या अनुषंगाने केलेल्या या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |

लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |