कराड : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने 7 डिसेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक व सामाजिक दृष्टया मागास प्रवर्गातील मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गुरूवारी कराडमध्ये करण्यात आली.
प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याहस्ते मराठा बांधवाना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अजित कुर्हाडे, मंडलाधिकारी महेश पाटील उपस्थित होते. या प्रमाणपत्रासाठी इतर मागासप्रवर्गाप्रमाणे वास्तव्याचा दि. 3/10/1967 चा दाखला, तालुक्यातील वास्तव्याचा पुरावा, मराठा जातीचा पुरावा (वडिल, चुलते, अत्या, आजोबा इ. रक्त संबंधातील) शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, महसूल दस्त ऐवज आदी पुरावे सादर करणे आवश्यक आहे. शैक्षणिक व सामाजिक दृष्टया मागासप्रवर्गासाठी उन्नत व प्रगत (क्रिमीलेअर) गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी इतर आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी इतर मागासवर्गाप्रमाणे 8.50 लाख उत्पन्न असणे आवश्यक आहे.
मराठा जातीचे प्रमाणपत्र कराड येथील जयवंत अशोक शिंगण व वसंतगड येथील प्रफुल्ल पंडीतराव गायकवाड यांना वितरीत करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |