गोखळी : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या सरडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्ता सखाराम भोसले ( पञकार) यांची बिनविरोध निवड झाली. सरडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज सोमवारी सरपंच पदासाठी दत्ता भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलधिकारी महेन्द्र देवकाते यांनी काम पाहिले. यावेळी गावकामगार तलाठी संदिप हुळहुळे, ग्रामविकास अधिकारी बी.डी कोकरे उपस्थित होते. सरपंच पदी निवड झाले नंतर बोलताना सरपंच दत्ता भोसले म्हणाले सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी खुल्या जागी मोठ्या विश्वासाने माझ्यावर सरपंच पदाची जबाबदारी सोपवली या विश्वासाला तडा जावू देणार नाही गावच्या विकासासाठी कोठेही कमी पडणार नाही.असे सांगुन सर्वांचे आभार मानले. सरपंच निवडीसाठी विरसेन बेलदार,लक्ष्मण बेलदार,रामदास शेंडगे,उपसरपंच मालन मोरे,कांतीलाल धायगुडे, संजय धायगुडे, शञुध्न जाधव,नंदा लोंढे, मुन्ना चव्हाण, राजकुमार शेंडगे,जगन्नाथ यजगर, यशवंत धायगुडे, शिवाजी चव्हाण, भगवान चव्हाण, अश्विनी बेलदार, रोशन चव्हाण, सुनिता धायगुडे यांनी सहकार्य केले. या निवडी बद्दल फलटण तालुका राष्ट्रीय काॅग्रेस पक्षांचे तालुका अध्यक्ष तुकाराम शिंदे, सचिन भालेराव, मनोज गावडे, राजेन्द्र भागवत, आनंद पवार यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले. निवडी नंतर गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजीत, डाॅल्बिच्या निनादत गावातून उत्साहाच्या वातावरणात भव्य मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |