सातारा : सातारा शहरालगत महामार्गावरील वाढे फाटा येथे मंगळवारी सकाळी उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला अचानक आग लागल्याने महामार्ग हादरला. धूर व आग यामुळे अग्नीशामक दलाला पाचारण केल्यानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, द बर्निंग ट्रॅक्टरचा थरार अनेकांनी मोबाईलमध्ये टिपल्याने वाहतुक काही काळ ठप्प झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाढे फाटावरील पुलावर उसाने भरलेला ट्रॅक्टर आल्यानंतर त्यामधून अचानक धूर निघू लागल्याने चालकाने तात्काळ ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला घेतला. ट्रॅक्टरमधून खाली उतरताच धुराने ट्रॅक्टरला वेढले व आग वाढू लागली. ट्रॅक्टर चालकाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाहता पाहता आगीने व धुराने ट्रॅक्टरा वेढले. महामार्गावरील या थराराने काही काळ वाहतुकही ठप्प झाली.
या घटनेची माहिती अग्निाशामक दलाला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही माहिती मिळाल्यानंतर ते दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |