03:16pm | Feb 13, 2020 |
सातारा : जनता सहकारी बँक लि. साताराचे सभासद अभय अंबादास पाखले (रा. शनिवार पेठ) यांना रेनॉल्ट ट्रायबर गाडीचे वितरण बँकेच्या शाहुपुरी शाखेतर्फे भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी बँकेच्यावतीने अत्यल्प व्याजदराच्या वाहन तारण योजनेचा ग्राहकांनी फायदा घ्यावा. बँकेतर्फे अल्प व्याजदराने कर्ज वितरण सुरु आहे, अशी माहिती विनोद कुलकर्णी यांनी यावेळी दिली.
कुलकर्णी पुढे म्हणाले, बँकेच्या शाहुपुरी शाखेचे कामकाज प्रगतीपथावर असून ते कौतुकास्पद आहे. ही बँक सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी कटिबध्द आहे. या आर्थिक वर्षात बँकेच्या 175 सभासदांना चारचाकी व दुचाकी वाहनांचे वितरण केलेले आहे. आजमितीस बँकेकडे 154 कोटी रुपयांच्या ठेवी असून 96 कोटीचे कर्ज वितरण केलेले आहे. सातारावासियांनी दाखविलेल्या विश्वासावरच बँकेने प्रगती साधली असून बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
बँकेचे सभासद अभय पाखले यांनी संचालक सदस्य व अधिका-यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँकेच्या भागधारक पॅनेलचे पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक माधव सारडा, वजीर नदाफ, स्वीकृत संचालक अजित साळुंखे (सर), सेवक संचालक अनिल जठार, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक प्रशासन विभाग मच्छिंद्र जगदाळे, उपव्यवस्थापक कर्ज विभाग सलीम बागवान, शाहुपुरी शाखेचे शाखाधिकारी गिरीश कुलकर्णी इतर अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |