कराड : शेतात रोटर मारत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली आलेला मोठा दगड न दिसल्याने ट्रॅक्टर पलटी होवून ट्रॅक्टरखाली सापडून चालक जागीच ठार झाला. संताजी सदाशिव पवार ( वय ४०, रा. नावडी वसाहत) असे या मृत चालकाचे नाव आहे. काल, बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून नावडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसाकडून मिळालेल्या माहिती अशी की, संताजी पवार हे विहे घाटात असलेल्या शिवारात एका शेतक-याच्या शेतात रोटर मारण्यासाठी ट्रॅक्टर घेवून गेले होते. रोटर मारत असताना ट्रॅकच्या चाकाखाली मोठा दगड आला. यात ट्रॅक पलटी होवून संताजी ट्रॅकच्या चाकाखाली सापडले. त्यांच्या छातीवर ट्रॅक्टरचा दाब पडल्याने अंतर्गत रक्त स्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला. रात्री उशिरापर्यंत पवार घरी आले नसल्याने ट्रॅक्टर मालक सुजीत चव्हाण यांनी शोधाशोध केली असता हा अपघात झाला असल्याचे त्यांना समजले. या घटनेची माहिती धनाजी पवार यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पाटण येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |