सातारा : वसंतगड (ता.कराड) येथे राखीव वनक्षेत्रातुन जेसीबी व ट्रॅक्टर ट्राॅलीच्या सहाय्याने माती, मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी वनविभागाच्या भरारी पथकाने सुमारे 22 लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने जप्त करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाबू सुभाष चव्हाण (वय 35 रा.विहे ता.पाटण), विजय अनंत वाळुंज (वय 38 रा.वसंतगड ता.कराड) व प्रमोद राजाराम सुर्वे (रा.अभयचीवाडी ता.कराड) अशी संशयितांची नावे आहेत.
सातारा वनविभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या बातमी वरुन त्यांनी वसंतगड येथील वनक्षेत्राची तपासणी केली. त्यावेळी राखीव वनक्षेत्रातुन जेसीबी व ट्रॅक्टर ट्राॅलीच्या सहाय्याने माती- मुरुमाचे अवैध उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास करुन संशयितांविरुद्ध भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26 (1) (ड)(ग)(ह) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरलेला जेसीबी (क्र. एमएच 50 एल्. 2021) व ट्रॅक्टर (क्र.एमएच.50 एल. 2134 व ट्राॅली क्र. एम.एच 11 एफ 6964) जप्त करण्यात आला.
ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दिपक गायकवाड, विजय भोसले, पोलिस हवालदार राजेश विरकर, दिनेश नेहरकर यांनी पार पाडली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |