01:30am | Jan 17, 2020 |
सातारा : पॅसेंजर वाहतुकीच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी मंथली 2 हजार रुपयांचा हप्ता मागून ती लाच स्वीकारणार्या वाहतुक विभागाच्या पोलिसाला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. सहाय्यक फौजदार चतुर्भुज नारायण चव्हाण (वय 50, सध्या रा.शिरवळ मूळ रा.फलटण) असे त्याचे नाव आहेे. दरम्यान, सध्या वाहतुक सप्ताह सुरु असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या घटनेतील तक्रारदार यांची चारचाकी गाडी आहे. प्रवाशी वाहतुक करत आहेत. प्रवासी वाहतुक करत असताना त्यावर कोणतीही कारवाई करायची नसेल तर चतुर्भुज चव्हाण या पोलिसाने 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. चव्हाण हा सध्या शिरवळ पोलिस ठाण्याअंतर्गत वाहतुक विभागात कार्यरत आहे. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा एसीबी विभागात धाव घेतली.
एसीबी विभागात घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर तक्रारदार यांची तक्रार घेण्यात आली. लाचेबाबत एसीबी विभागाने पडताळणी केली असता त्याबाबत खात्री झाली. गुरुवारी सांयकाळी लाचेची रक्कम घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा लावला. लाचेची रक्कम संशयिताने स्वीकारताच एसीबी विभागाने रंगेहाथ त्या पोलिसाला पकडले. एसीबीचा पोलिसावर ट्रॅप झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिरवळ व पोलिस दलात खळबळ उडाली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |