कराड : मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच ‘कृषी अवजारे व शक्ती अभियांत्रिकी’ विभाग प्रमुख पृथ्वीराज पांडूरंग पाटील यांना दि.22 डिसेंबर 2019 रोजी ‘महाराणा प्रताप कृषी प्रौदयोगिक विश्वविद्यालय उदयपूर (राजस्थान) या विद्यापीठाने कृषी अभियांत्रिकी या क्षेत्रात राजस्थानचे राज्यपाल महामहिम श्री. कलराज मिश्रा यांचे हस्ते डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
प्रा.पृथ्वीराज पांडूरंग पाटील यांनी ‘डेव्हलपमेंट ऍन्ड कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ हेडगिअर फॉर मेल फॉर्म वर्कर अंडर हिट स्ट्रेस कंडिशन’ या संशोधनपर विषयावरील प्रबंध सादर केला. सदर कामी त्यांना डॉ.अक्षयकुमार मेहता यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
प्रा.पृथ्वीराज पाटील यांच्या यशाबद्दल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष विश्वजीत मोकाशी, संचालक विलास चौधरी यांनी शुभेच्छा देवून सत्कार केला. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.शिंदे, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ए.एस.ढाणे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस. ई. जगताप, आय.टी.आय. च्या प्राचार्या सौ.एस.एम्.पवार, वेस्टफिल्ड कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.जे.सुर्यवंशी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |