सातारा : सातार्यातून भाड्याने कॅमेरा, लेन्स घेवून गेल्यानंतर त्याचे भाडेही न देता उलट कॅमेरा घेवून पसार झाल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात कोल्हापूर व सावंतवाडी येथील दोन भामट्यांवर 1 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अमर उदयसिंह साळुंखे (रा.कडगाव ता.गडहिंग्लज, कोल्हापूर) व यश आनंद पाडगे (रा.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
देवराज लिंगन्ना कामाठी (वय 34, रा.सदबझार) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 16 जानेवारी रोजी संशयित दोघांनी सातार्यातून कामाठी यांच्याकडून कॅमेरा, लेन्स घेवून गेले. कॅमेरा व साहित्य भाड्याने नेल्यानंतर एक महिन्यानंतरही त्यांनी तो जमा केला नाही. संशयितांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देवून कॅमेरा, लेन्स व त्याचे भाडेही देण्यास टाळाटाळ करुन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, संशयितांनी आणखी काही जणांची अशीच फसवणूक केली असण्याची शक्यता असून पोलिसांनी तत्काळ तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |