सातारा : काही दिवसापूर्वी सातारा येथील शिवराज पेट्रोल पंपानजीक एसटी बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात नांदगाव, ता. सातारा येथील गर्भवती महिलेचा पाच महिन्याच्या बाळासह येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. कल्याणी वैभव देशमुख असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी बसचालकाला विरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 4 रोजी सकाळी नांदगाव, ता. सातारा येथील सौ. कल्याणी वैभव देशमुख या आपले पती वैभव देशमुख यांच्या समवेत नांदगाव येथून सातारकडे दुचाकीवरून सोनोग्राफी करण्यासाठी येत असताना सातारा येथे शिवराज पेट्रोल पंपानजिक मुंबईहून कराडकडे जाणाऱ्या एसटी बस चालक विकास मारुती पवार रा. तळमावले, ता. पाटण यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटून बस डीवाईडर तोडून विरुद्ध दिशेला जाऊन वैभव देशमुख यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात देशमुख दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना कल्याणी वैभव देशमुख, रा. नांदगाव, ता. सातारा या पाच महिन्याच्या गर्भवतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी विकास मारुती पवार या बस चालकावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |