नवी दिल्ली : दिल्लीच्या रोड शोमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीपवर चढून एकाने त्यांच्या श्रीमुखात भडकावली. हा रोड शो दिल्लीच्या मोती नगर भागात सुरू होता. त्याचवेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने या माथेफिरूला ताब्यात घेतलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी अरविंद केजरीवाल प्रचार करत होते. ते जीपवर उभे होते त्याचवेळी एका माणसाने जीपवर चढत त्यांच्या थोबाडीत ठेवून दिली. ज्यानंतर थोबाडीत देणाऱ्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान विरोधी पक्षांकडूनच हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप आपने केला आहे. पोलीस यासंबंधी पुढील चौकशी करत आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |