सातारा : येथील प्रतिथयश डॉ. रविंद्र दिगंबर कुलकर्णी यांचे वयाच्या 57 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावाई, दोन भाऊ असा परिवार आहे.
एम. डी. मेडिसन वैद्यकीय पदवीनंतर डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी 2004 मध्ये प्रॅक्टिसला आरंभ केला. राजलक्ष्मी टॉकीजजवळ बालाजी प्राईडमध्ये त्यांचे गजानन क्लिनिक होते. या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवा करतानाच ते समर्थ हॉस्पिटल, सातारा हॉस्पिटल या प्रतिशयश हॉस्पिटलमध्येही कार्यरत होते. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातही ते कार्यरत होते. स्वभावाने मितभाषी असलेले डॉ. कुलकर्णी हे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वांमध्ये प्रिय होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरातील विविध मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेवून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. रात्री उशिरा त्यांच्यावर माहुली येथील कैलास स्मशानभूमी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |

सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |