श्रीनगर : जम्मू- काश्मीरमध्ये एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये भारतीय जवानांनी तब्बल ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकींमध्ये १२ जवान जखमी झाले असून अजूनही काही दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते आहे.
कांकरियाल गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये तब्बल ९ जवान जखमीही झाले. तर बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दोन आणि रियासी जवळ दोन दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला. दरम्यान यापैकी कोणत्याच दहशतवाद्यांची मृतदेह अजूनही भारतीय सैन्यात ताब्यात घेतलेले नाहीत.
बारामुल्ला जिल्ह्यात सोपोरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती आज सकाळी मिळाली होती. त्यानंतर सीआरपीएफ, राज्य पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं. यानंतर झालेल्या चकमकीत हे दोन दहशतवादी ठार झाले या चकमकीत दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर खबरदारी म्हणून बारामुल्ला जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
जम्मूमध्ये वैष्णव देवीजवळ कांकरिया गावात दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती. या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू-उधमपूर महामार्गावर फायरिंगही केलं होतं. आज या दहशतवाद्यांना लष्कराने सर्व बाजूंनी घेरून त्यांचा खात्मा केला. तर रियासी जिल्हयातही दोन दहशतवाद्यांना अशाचप्रकारे ठार करण्यात आले.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |