नवी दिल्ली : सोशल मीडियामध्ये तुफान लोकप्रिय ठरलेल्या टीक टॉक या ॲपवर अखेर देशात बंदी घालण्यात आली आहे. तीन एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयाने टीक टॉक ॲप पोर्नोग्राफीला उत्तजेन देत असल्याचा ठपका ठेवत केद्र सरकारला त्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने या ॲपच्या माध्यमातून बनवण्यात आलेले व्हिडिओ मीडियामधून प्रसारित करण्यासही बंदी निर्देश दिले होते.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर टीक टॉक ॲप गुगल आणि ॲपलच्या प्ले स्टोअरमधून बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे आता डाऊनलोड करता येणार नाही. दरम्यान गुगलने ॲपवर कोणतेही वैयक्तिक स्पष्टीकरण न देता न्यायालयीन निर्णयाचे पालन केल्याचे सांगितले.
टीक टॉक इंडियाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यानंतर केंद्र सरकारकडून गुगल आणि ॲपलला पत्र पाठवून न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
टीक टॉक प्रसिद्ध चायनीज ॲप असून भारतामध्ये तब्बल ५४ लाख ॲक्टीव्ह यूझर होते. या ॲपच्या माध्यमातून स्पेशल इफेक्ट वापरून शॉर्ट व्हिडिओ करून व्हायरल करता येतो. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासमोर या ॲपच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
मदुराईस्थित वरिष्ठ वकील तथा सामाजिक कार्यकर्ते मुथू कुमार यांनी टीक टॉकविरोधात याचिका दाखल केली होती. पोर्नोग्राफीला उत्तेजन, संस्कृतीचा ऱ्हास, आत्महत्येला टीक टॉक उत्तेजन देत असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |