सातारा : रविवार पेठेतील संकल्प हाईट्स येथे मंगळवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून तब्बल 30 तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अॅड. धनाजी शेलार व बाबाजी जाधव यांच्या घरी ही चोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी हे दोन्ही फ्लॅट बंद होते. सांयकाळी संबंधित कुटुंबीय घरी आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. घरामध्ये जाऊन पाहणी केली असता, घरातील बहुतांश साहित्य विखुरलेले होते. चोरट्यांनी घरातील सोने व रोकड नेल्याचे समोर आल्यानंतर दोन्ही कुटुंबीय हादरून गेले आहे.
या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर रात्री उशीरापर्यंत पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, रविवार पेठ हा कमालीचा वर्दळीचा परिसर आहे. हाकेच्या अंतरावर पोवई नाका असून भरदिवसा चोरट्यांनी ही घरफोडी केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |