मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डाला देखील स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. तिने एक आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ‘फुकरे रिटर्न्स’ ट्रेलर लॉन्च प्रसंगी ती उपस्थित होती. मास्क लावलेला एक फोटो रिचाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘I wasn't taking a break so God gave me one. Hehe. #MeTime?’ अशा भावना रिचाने इंस्टाग्रामवर व्यक्त केल्या आहेत. रिचा 'फुकरे रिटर्न्स’च्या माध्यमातून पुलकीत सम्राट, वरूण शर्मा, मनोज सिंग, अली फझल यांच्यासह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिक्वलचे दिग्दर्शक मृघदिप सिंग लांबा यांनी केले आहे. हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, अभिनेता अमिर खान आणि किरण राव यांनाही स्वाईन फ्लू झाला आहे. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे बंद केले आहे.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |

जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |