10:17pm | Jun 08, 2018 |
सातारा : दहावीचा निकाल दुपारी वाजता हाती आला. सातारा जिल्हा हा कोल्हापूर विभागात द्वितीय आला असून जिह्यातून नियमित 43 हजार 164विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्यापैकी 43 हजार 71 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 40 हजार 241 विद्यार्थी उत्तीर्ण होवून 93.43 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण 91.81 टक्के तर मुलींचे प्रमाण 95.36 टक्के असून शाळांमध्ये निकाल काढण्यासाठी शिक्षकवर्ग दंग होते. तसेच विद्यार्थी व पालकही घरात बसून मोबाईलवर लगेच निकाल पाहून काहीजण आनंदात तर काहीजण दु:खात होते.
सातारा जिह्यातून दहावीसाठी 708 शाळांमधून 115 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नियमित म्हणून 43 हजार164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 43 हजार 71 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 40 हजार 241 विद्यार्थी उत्तीर्ण होवून दहावीचा 93.43 टक्के निकाल लागला. तर पुर्नःप्रविष्ठ परीक्षेसाठी 2 हजार 136 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 122 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील 813 विद्यार्थी पास होवून 38.31 टक्के निकाल लागला.
मुलांपेक्षा मुलींचीच सरशी
हल्ली मुलीच दहावीच्या परीक्षेत हुशारी दाखवत आहेत. याही वर्षी मुलींनीही बाजु मारली असून सातारा जिह्यातून 23 हजार 449 मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23 हजार 402 मुलांनी परीक्षा दिली होती. 21 हजार 485 विद्यार्थी उर्त्तीण होवून 91.81 टक्के निकाल लागला. 19 हजार 715 मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 19 हजार 669 मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 18 हजार756 मुली उत्तीर्ण झाल्या.95.36 टक्के निकाल लागला अन् यंदाही मुलांपेक्षा मुलीच जिह्यात सरस ठरल्या आहेत.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |