सातारा : अत्यावश्यक सेवेत नसतानाही एकाला पेट्रोल विकल्याप्रकरणी शहरातील दोशी पेट्रोल पंपाचा मालक योगेश नटवरलाल दोशी (रा. भूविकास चौक सातारा) याच्यासह श्रीकांत बाळू जगदाळे ( रा. तामजाई नगर), संभाजी आनंदराव घारगे (रा. करंजे) यांच्यावर जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार अर्चना मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भूविकास चौकात असलेल्या दोशी पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी लोकांची गर्दी जमल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना मिळाली होती. त्यांनी मोहिते व इतर कर्मचाऱ्यांना पाहणी करून कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार
पोलिसांनी पाहणी केली असता त्याठिकाणी अत्यावश्यक सेवेत नसतानाही काही लोकांना पेट्रोलची विक्री केली जात असल्याचे समोर आले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी गुन्हा दाखल करण्यात आला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |