12:50am | Feb 17, 2019 |
कराड : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्हयात भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड दशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शनिवारी) कराड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात हजारो कराडकर नागरीक रस्त्यावर उतरले. यावेळी पाकिस्तान विरोधात देण्यात आलेल्या घोषणांनी कराड नगरी दणाणून गेली होती.
पुलवामा जिल्हयात जवानांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या आत्मघातकी भ्याड हल्ल्यात 42 वीर जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशासह जगभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी सायंकाळी कराड येथील चावडी चौकात सर्वपक्षीय नेत्यांसह शेकडो कराडकर नागरिकांनी शोकसभा घेत शहीद झालेले 42 भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती. यावेळी व्यापार्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शनिवारी कराड शहर बंद पाळण्याचे आवाहन करीत निषेध मोर्चा काढण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आज (शनिवारी) सकाळपासूनच व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने आपआपली दुकाने बंद ठेवली होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |