सातारा : खेड ग्रामपंचायतीच्या पिरवाडी वॉर्डातील पोट निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी विकासनगर येथे गुलाल आणि फटाके उडवण्याच्या वादातून मारहाण झाली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सातारा पंचायत समितीच्या सभापतीसह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोट निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारी रात्री विजयी उमेदवार व त्याचे समर्थक विकासनगर परिसरात फिरत होते. याठिकाणी फटाके आणि गुलाल उधळण्याच्या वादातून दोन गटात मारामारी झाली. यामध्ये रामा भगवान कांबळे (वय , रा. प्रतापसिंहनगर) हे जखमी झाले होते. याप्रकरणी शुक्रवार हवालदार राहुल खाडे यांनी तालुका पोलिस ठाण्यात मारामारी आणि अचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंचायत समिती सभापती मिलींद कदम, शामराव दादा माने, विठ्ठल दादा माने, सुखदेव माने, रोहित माने, संजय ढमाळ, संजय माने, शरद शेलार, उत्तम गायकवाड, सुजित पवार, रामा कांबळे यांच्यासह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान निवडणुकीच्या वादातून मारहाण केल्यामुळे सातारा पंचायत समिती सभापती मिलिंद कदम कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे सातारा शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |