सातारा : रविवारी रात्री पती-पत्नी दुचाकीवरुन सातारकडे येत असताना लिंब खिंड येथे दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी सौ. उज्वला भरत पवार (वय 53, मूळ रा.महिगाव ता.जावली सध्या रा.जरंडेश्वर नाका, सातारा) या जागीच ठार झाल्या. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पवार दाम्पत्य रविवारी नातलगाचा बारशाचा कार्यक्रम असल्याने दुचाकीवरुन महिगाव येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते साताराकडे येत होेेते. लिंबखिंड येथे दुचाकी आल्यानंतर महामार्गावरुन न जाता जुन्या रस्त्यावरुन ते निघाले होते. विठ्ठल-मंगलम मंगलकार्यालय परिसरात आल्यानंतर रस्त्यामध्ये एक मृत कुत्रे पडलेले होते. रस्त्यावरील त्या मृत कुत्र्यावरुन दुचाकी गेल्यानंतर पाठीमागे बसलेल्या सौ. उज्वला पवार या रस्त्यावर पडल्या व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती कुटुंबिय, नातलगांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबियांना केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. मृत उज्वला पवार या सातारा येथील गुजराती अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत शाखाधिकारी म्हणून कामाला होत्या.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |