कोडोली : सातारा शहरालगतच्या संभाजीनगरमधील बारावकरनगर येथे बुलेट गाडी अज्ञाताने पेटवून दिली. आज (बुधवार) पहाटे ऋषीकेश लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या मालकीची ही गाडी घरासमोर लावली असताना अज्ञातांनी ती पेटवली. या प्रकारमुळे संभाजीनगरात तणावाचे वातावरण आहे. पुणे-मुंबईत सध्या अशा प्रकारे गाड्या पेटवण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना आता साताऱ्यातही घडली आहे.
मंगळवारी रात्री सुर्यवंशी यानी आपली बुलेट गाडी (क्रमांक एम एच ११सी ई४६६४) घरासमोर लावली होती. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घराच्या खिडकीतून गाडी जळत असल्याचा धूराचा वास मोठ्या प्रमाणात आल्याने त्यानी दार उघडले असता बुलेटला आग लागल्याचे त्यांना दिसले. गाडी जळत असल्याचे दिसल्याने त्यांनी आरडाओरड केला. त्यावेळी तेथे जमलेल्या काही लोकांनी घरातल्या पाण्याणे आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत गाडी बर्याचअंशी झळाली होती.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |