सातारा : माझ्यापेक्षा लहान मुलांची लग्ने झाली. माझं लग्न का करत नाही असं म्हणत मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या आईला कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालत निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मोराळे या गावात घडली आहे. याबाबत वडूज पोलिसांनी मुलगा किरण शहाजी शिंदे (वय २८) याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत वडूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (ता.११) रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपी किरण शिंदे याने आपल्या राहत्या घरात माझ्या मागच्या मुलांची लग्ने झाली आहेत. पण माझं लग्न का करत नाही असं म्हणत घरातच आपली आई कांताबाई शहाजी शिंदे (वय ५५) यांना शिवीगाळ करत डोक्यात कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालत निर्घृण खून केला.
किरणला आडवण्यास गेल्यावर घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचा खून करेन अशी धमकी त्याने वडिलांना दिली. याबाबत आरोपीचे वडील शहाजी बाबुराव शिंदे यांनी वडूज पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. घटनेचे गंभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने आरोपी किरण शिंदे यास ताब्यात घेतले आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |