RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

14 March 2019 at 02:20

सातारा : लक्ष्मी दत्तात्रय जाधव (वय 70, रा. सोनगाव तर्फ सातारा ता. सातारा) यांनी मंगळवारी सकाळी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. उपचारासाठी त्यांना तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

 

टोल भरण्याच्या कारणावरुन आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार

आनेवाडी, ता. जावली येथे आज दि. 25 रोजी 1 च्या दरम्यान टोल भरण्याच्या कारणावरुन पिस्तुलातून गोळीबार झाला असून या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे.

4 hours before

रिपाइंचे ज्येष्ठ नेते किशोरभाऊ तपासे यांचे निधन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते तथा पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांचे पुण्यात आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.

15 hours before

मिनाज सय्यद यांना संबोधीचा पुरस्कार

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पुरोगामी विचार व चळवळीत मौलिक योगदान देणार्‍या कार्यकर्त्याच्या गौरवार्थ देण्यात येणाऱ्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी परिवर्तनवादी डाव्या संघटनां समन्वय समितीचे संघटक व महाराष्ट्र पातळीवर जातीय

16 hours before

फसव्या सरकारला घरी घालवण्याची वेळ

मोदी सरकारने सर्व स्तरातील जनतेची फसवणूक केली आहे. वारेमाप आश्वासने देण्याशिवाय यांनी गेल्या पाच वर्षांत काहीही केलेले नाही.

16 hours before