11:47pm | May 19, 2018 |
सातारा : जिल्हा कब्बड्डी असोशिएशन व सातारा नगरपालिका यांच्या वतीने सुरु असलेल्या श्रीमंत प्रतापसिंहराजे भोसले (दादामहाराज) नगराध्यक्ष चषक राज्यस्तरिय कब्बड्डी स्पर्धेत सरु असलेल्या सामन्यात अनेक नाामंकित खेळाडूंच्या चढाया आणि पकडीचे प्रत्यक्ष नजरा पाहून सातारकर या खेळाचा रात्री उशीरा पर्यंत आनंद लुटत आहेत. 20 मे अखेर येथील तालीम संघाचे मैदानावर या राज्यस्तरीय स्पर्धां सुरु रहाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कब्बडी संघटना तसेच जिल्हा कब्बडी संघटना यांचे सहकार्याने या स्पर्धा भरविल्या गेल्या आहेत.
तालीम संघाच्या क्रिडा नगरीत या स्पर्धेत झालेल्या सामन्यात महिला गडात शिवाजी उदय मंडख, एम. एच. पणे, शिवछत्रपती पुणे, शिवशक्ती मुंबई, जागृतीसंघ, पुळे, अनिकेत खेड या संघांनी आपली वियी घेाडदौड सरु ठेवली आहे तर पुरुष गटात सतेज बाणेर, शाहू सडोली, शिवाजी उदय मंडळ, सातारा, उत्कर्ष पुणे, भेरवनाथ भोसरी या संघांनी विजयाची सलामी दिली आहे.
दरम्यान स्पधर्तेत सतेज विरुध्द शाहू संघातील समाना शाहू संघाने 3 गुणांनी जिंकला, यात सतेजने 31 तर शाहूने 34 गुण केले. भेरवनाथ विरुध्द क्रांतिसिंह शिवनगर संघात भेरवनाथ संघ 7 गुणांच्या आघडीने विजयी ठरला यात 34 विरुध्द 27 असे गुण नोंदले गेले.सतेज विरुध्द भृगु ऋषी भुईंज संघतील समान्यात सतेजने 48 गुण करत तब्बल 21गुणांच्या फरकाने भुईंजला नमवले. क्रंतिसिंह विरुधद् इस्लामपुर व्याममंडख सामन्यात 27 गुण करत इस्लमपुरने हा समना जिंकला. तर शिवाजी उदय विरुद्ध क्रांतिसिंह सामन्यात केवळ 1 गुणाची आघाडी घेत शिवाजी उदयने हा सामना जिंकला.
महिलांच्या सामन्यात स्वराज्य विरुध्द शिवशक्ती मुंबइं सामन्यात 19 गुणांचीआघडी घेत शिवशक्तीने सा सामना जिंकला. राजमाता विरुद्ध शिवओम सामन्यात 17 गुणांच्या फरकाने राजमाताने हा सामना जिंकला. जयकिसान वडणगे विरुद्ध शिवछत्रपती पुणे सामन्यात 51 गुण करत शिवछत्रपतीने जयकिसानला 22 वर राखले आणि सामान जिंकला. रात्री उशीरा झालेल्या महिलांच्या समान्यात शिवाजी उदय मंडळाच्याकडून 40 गुण करत शिवछत्रपती पुणे संघघला 24 गुणावर रोखत हा समना एकतर्फी जिंकला. तर जागृती पुण विरुध्द सुवर्णयुग पुणे सामन्यात जागृतीने केवळ 2 गुणांची आघाडी घेते हा सामना जिंकला .
दरम्यान हा सामना व स्पर्धां पहाण्यासाठी पालिकेतर्फे आकर्षक एलईडी स्क्रीनवर हे सामने पहाता येत असून ही व्यवस्था विशेष करण्यात आली आहे. स्पर्धा पहाण्यासाठी व या खेळाचा आनंद लुटण्यासाठी सातारकर क्रिडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |