खंडाळा : "गावाचा सर्वांगिण विकास करावा, या अपेक्षेने गावाने मोठ्या विश्वासाने ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य म्हणून आपल्यास पाच वर्षे संधी दिली आहे. ग्रामपंचायतीला लोकसहभागाची सदैव साथ हवी तरचं सर्वांगिण विकास होऊ शकतो. चला, खंडाळा तालुक्याची विकासातून नवी ओळख बदलूया. याकार्यात तुम्ही एकटे नाही, पंचायत समिती सदैव तुमच्या सोबत आहे,"असे प्रतिपादन गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांनी केले.
खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामविकास विभाग,सातारा जिल्हा परिषद, खंडाळा पंचायत समिती आणि रयत शिक्षण संस्थेचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र,वर्ये-सातारा यांनी संयुक्तपणे दि.१९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांसाठी तीन दिवसांचे नियमित प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षणात सरपंच, सदस्यांना आपली जबाबदारी, अधिकार, कर्तव्य त्याच बरोबर ग्रामपंचायतीच्या कायदयातील ठळक तरतुदी,मानव विकास, अंदाजपत्रक, सभा कामकाज, ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड, केंद्र,राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती अशा उपयुक्त विषयांची गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले,पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे विजय जाधव, जिल्हा परिषदेचे अजय राऊत, विस्तार अधिकारी सनिल बोडरे, सदाशिव घोलप यांच्यासह तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणासाठी अहिरे, अतिट, घाटदरे, कराडवाडी, भोळी, धनगरवाडी, मोर्वे, पिंपरे पिसाळवाडी, पाडळी, आंबारवाडी, निंबोळी आदी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |