कराड : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१८-१९ सालातील ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ, प्रभाकर देशमुख, (भा.प्र.से.) माजी विभागीय आयुक्त, कोकण विभाग (महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते आणि कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दिनांक २५ ऑक्टोबर, २०१८ रोजी दुपारी १.३० वाजता आयोजित करण्यात आलेला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब जो.पाटील यांनी दिली.
आबासाहेब जो.पाटील पुढे म्हणाले की, सन २०१८-१९ च्या हंगामासाठी मशिनरी ओव्हर हॉलिंग, दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. कारखान्याकडे नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गळीत पुर्ण करण्याच्यादृष्टीने तोडणी आणि वाहतूक यंत्रणेची पूर्व तयारी करण्यात आलेली असून, बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टरसह वैशिष्टयपूर्ण ९ मे.टन क्षमतेच्या ट्रॅक्टर गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी, मजूर टोळ्या येत्या तीन-चार दिवसांत कारखाना कार्यस्थळावर दाखल होण्यास सुरूवात होणार आहे.
सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी, हितचिंतक यांनी गुरूवार दिनांक २५ ऑक्टोबर, २०१८ रोजी दुपारी १.३० वाजता गळीत हंगाम शुभारंभ समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने कार्यकारी संचालक आबासाहेब जो. पाटील यांनी केले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |