08:24pm | Jul 06, 2018 |
फलटण : माढा मतदार संघातील माढा येथे पासपोर्ट कार्यालय मंजूर झाले असुन लवकरच फलटण येथे पासपोर्ट कार्यालय होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे माढा मतदार संघातील खा.विजयसिंह मोहिते-पाटिल यांनी सांगितले.
पंढरपूर येथील पासपोर्ट कार्यालयाचे उद्बघाटन खा. विजयसिंह मोहिते-पाटिल, खा. शरद बनसोडे, आ.प्रशांत परीचारक, विदेश मंञालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, पुणे पासपोर्ट ऑफिसचे प्रमुख श्री.अनंत काकवले, पंढरपुरच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खा. मोहिते-पाटिल यांनी कार्यालयाचे उद्घाटन व स्वागत करुन विदेश मंञी सुषमा स्वराज व सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे आभार मानले.
माढा लोकसभा मतदार संघातील माढा येथील पासपोर्ट कार्यालयाचे उद्बघाटन लवकरच करण्याच्या सुचना पुणे पासपोर्ट अधिकाऱ्यांना दिल्या.
माढा लोकसभा मतदार संघातील सातारा जिल्यातील शेवटचे टोक असलेला फलटण येथे ही पासपोर्ट कार्यालय मंजूर करण्यात यावे अशी मागणी यावेळी खा.मोहिते-पाटिल यांनी विदेश मंञालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्याकडे केली असता फलटण येथे लवकरात लवकर पासपोर्ट कार्यालय मंजूर करु असे आश्वासन मुळे यांनी दिले असल्याचे खा.मोहिते-पाटिल यांनी सांगितले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |