वाई : बंदोबस्तासाठी शिखर शिंगणापुर गेलेले वाई उपविभागीय पोलिस कार्यालयाचे पोलिस उपनिरिक्षक शशिकांत पांडुरंग बर्गे याच्या बंद घराचे कुलुप तोडुन चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा वीस हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
पोलिस निरिक्षक बर्गे हे आपल्या कुटुंबासमवेत वाईतील सह्याद्रीनगरमध्ये राहतात. शिंखर शिंगणापुरचा बंदोबस्त असल्याने बर्गे हे शनिवार दि. 24 रोजी सकाळी पत्नी व मुलांसमवेत सातारला गेले. तिथुन ते एकटे शिंगणापुरला गेले होते. बंदोबस्त संपवून बर्गे हे सातारा येथे राहिलेल्या पत्नी व मुलांना घेऊन बुधवार दि. 28 रोजी सायंकाळी घरी आले. यावेळी त्यांना दरवाजाला कुलूप बंद अवस्थेत दिसले. त्यांची पत्नी दरवाजा उघडुन आत गेली असता त्यांना कपाट उघडे दिसले. शंका आल्याने त्या कपाटाच्या जवळ गेल्या असता त्यांना कपाटचे ड्रॉवर उघडे दिसले. तसेच त्यांनी कपाटात ठेवलेल्या दागिनाचा व पैशाचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने याबाबतची फिर्याद स्वतः बर्गे यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली असुन त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा वीस हजाराचा ऐवज लंपास झाल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलिस हवालदार कृष्णा पवार करित आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |