सातारा : सातारा तहसील कार्यालय परिसरात जामीनासाठी बोगस सातबारा उतारा दिला जात असल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात राजू माने (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) याच्याविरुध्द शासनाची फसवणूक केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता असून छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहणार आहे.
याबाबत तलाठी संगतीा प्रदीप माने (रा.कृष्णानगर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयिताने जकातवाडी येथील एकाच्या सातबारा उतारावर स्वत: खोटी सही करुन शासनाची फसवणूक केली आहे. याबाबतची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आतापर्यंत जामीनासाठी तहसील कार्यालय व कोर्टात किती सातबारा उतारे गेले आहेत? हे समोर येण्याची गरज निर्माण झाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |