10:57pm | Mar 28, 2020 |
सातारा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सोडून बाकी आस्थापना बंद ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांनी आदेश दिले असतानाही त्या आदेशाचा भंग करून चिकन विक्री करणार्या सातारा चिकन सेंटरच्या मालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष कचरे यांनी इर्शाद चांदगणी आत्तार, आजीम वजीर आत्तार (दोघे रा. करंजे पेठ,सातारा) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोरोना या विषाणूचा प्रसार थांबावा म्हणून सातारा जिल्हाधिकार्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सोडून बाकी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाचा भंग करून सातारा चिकन सेंटर हे दुकान सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचारी कचरे यांनी पाहणी करून दुकान सुरू असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कचरे यांनी पाहणी केली असता, याठिकाणी चिकन विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सातारा चिकन सेटंरच्या मालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास पुरक कृत्य केल्याचा व जिल्हधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |