खंडाळा : समाजामध्ये वावरत असताना सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे. समाजाप्रती असणारी आस्था जिवंत ठेवत दिवंगत एन.पी.गोदरेज ,दिवंगत डॉ. बी.पी. गोदरेज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आजच्या आधुनिक युगामध्ये सामाजिक बांधिलकीतून कर्तृत्व दाखवत गोदरेज ग्रुपने आपले नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित केले आहे असे प्रतिपादन सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी केले.
शिरवळ ता.खंडाळा येथील गोदरेज इंटिरिओ याठिकाणी आयोजित गोदरेज इंटेरिओ व केईएम रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी गोदरेज इंटेरिओचे सरव्यवस्थापक संजय देसाई , उपसरव्यवस्थापक वैभव गोंधळेकर , विक्रम थेटे ,व्यवस्थापक कपिल धुमाळ, केईएम रुग्णालय रक्तपेढीचे किशोर धुमाळ, केईएम रुग्णालय रक्तपेढचे पदाधिकारी व गोदरेज इंटेरिओचे कामगार व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी रक्तदान शिबिराचे उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान, यावेळी १५३ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याबद्दल रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संजय देसाई , वैभव गोंधळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कपिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर विक्रम थेटे यांनी आभार मानले .
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |