सातारा : जिल्ह्यातील विविध क्षेत्रात निर्भयपणे काम करणार्या महिलांचे कार्य आदर्शवत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील महिलांनीही पुढे येवून नवनवीन संकल्पना राबवाव्यात व आपली स्वतंत्र ओळख करावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना.शंभूराज देसाई यांनी केले. यावेळी निर्भया पथकाला तीन वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. दरम्यान, जिल्ह्यातील ९ निर्भया महिलांना सातारा पोलिस दलाच्यावतीने यावेळी सन्मानित करण्यात आले.
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या निर्भया महिलांच्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.
ना.शंभुराज देसाई यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ९ महिलांचा गौरव केला. यामध्ये विद्या नारकर, सिमरन मुजावर, जया ठोंबरे, यशोदा यादव, भावना वाडीवे, वैशाली चवाते, अक्षदा रांजणे, सुषमा पवार, दिपाली भादुले यांचा समावेश आहे. संबंधित महिला रिक्षा चालवणे, सर्व्हिसिंग सेंटर, वेल्डींग व्यवसाय, टेक्निशियन, इलेक्ट्रीशियन, आधार केंद्र चालवत आहेत. या कार्यक्रमानंतर सातारा पोलिस दलातील निर्भया पथकासाठी तीन बोलेरो वाहने देण्यात आली. त्याचा लोकार्पन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |