मुंबई : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे. महावितरणनं राज्यातल्या घरगुती आणि कृषीपंप धारक शेतकऱ्यांच्या वीज दरवाढीचा निर्णय घेतला आहे. घरगुती वीज दरामध्ये ५ टक्के वाढ झाली आहे तर कृषीपंपाच्या दरात २० पैशांची वाढ झाली आहे.
शेतीसाठी देण्यात येणाऱ्या विजेचे दर सध्या ३.३५ रुपये प्रती युनिट आहेत. हे दर आता ३.५५ रुपये प्रती युनिट करण्यात आले आहेत. तर घरगुती विजेचा दर सध्या १०० युनिटपर्यंत ५.०७ रुपये प्रती युनिट आहे आणि ३०० युनिटपर्यंतचा दर ८.७४ रुपये प्रती युनिट आहे. आता हा दर १०० युनिटपर्यंत ५.३१ प्रती युनिट आणि ३०० युनिटपर्यंत ८.९५ रुपये प्रती युनिट झाला आहे.
एकीकडे राज्यात वीज दरवाढीचा निर्णय झाला असला तरी मुंबईत बेस्टच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बेस्टनं वीज दरात ६ ते ८ टक्के कपात केली आहे. मुंबईतल्या अदानी आणि टाटाच्या वीज दरात १ टक्क्याची वाढ झाली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |