01:25am | Apr 17, 2018 |
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविधांगी पैलूंवर आधारित विशेष लेखांचे संदर्भमूल्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित “महामानव” हे पुस्तक जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, 3 रा मजला येथे उपलब्ध झाले असून, या पुस्तकाची किंमत फक्त रु. 50/- इतकी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविधांगी पैलूंवर आधारित विशेष लेख “लोकराज्य” च्या वेगवेगळ्या अंकांमधून प्रकाशित झाले आहेत. हे अभ्यासपूर्ण लेख राज्यातील मान्यवर लेखक, संशोधक, प्राध्यापक, संपादक, पत्रकार यांनी लिहिलेले आहेत. यातून बाबासाहेबांच्या चतुरस्त्र प्रतिमेची नेमकी प्रभावीरीत्या ओळख होते.
हे पुस्तक अभ्यासक, संशोधक आणि सामान्य वाचक या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे. डॉ. बाबासाहेबांचे श्रेष्ठत्व आणि त्यांचे चौफेर व्यक्तिमत्व जाणून, समजून घेण्यासाठी हे लेख सहाय्यभूत ठरतील.
यासाठी लोकराज्य विक्रेते एजंट आणि बुक स्टॉल धारकांना 25 टक्के कमीशन देण्यात येणार असून त्यांनी कमीत कमी 10 पुस्तके विक्रीसाठी घेणे बंधनकारक राहील. पुस्तकांचा साठा अत्यंत मर्यादीत असल्याने पुस्तक विक्रेत्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा व अधिकाधिक पुस्तकांची मागणी नोंदवावी असे आवाहनही जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |