सातारा : सातार्यात शुक्रवारी ठिकठिकाणी सुमारे सहा जुगार अड्ड्यावर पोलिस उपविभागीय कार्यालयाने छापे टाकले. या घटनेमुळे मटका घेणारे व मटका, जुगार खेळणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी स्वत: बुलेटवरुन जावून या धडाकेबाज कारवाई केल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी संशयितांची धरपकड झाली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याचे अड्डे खुलेआम सुरु आहेत. हे अड्डे बंद करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते, मात्र त्यावर कारवाई होत नव्हती. यामुळे शुक्रवारी समीर शेख यांनी कारवाईचा निर्णय घेतला. एका कर्मचार्याला सोबत घेवून त्यांनी बुलेटवरुन शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या भागात फेरफटका मारण्यास सुरुवात केली. ज्याठिकाणी मटका अड्ढे आहेत, त्या भागात थांबून त्यावर ते लक्ष ठेवत होते. यानंतर कर्मचार्यांना बोलावून घेत त्या अड्यावर छापा टाकण्यात येत होता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे सहा ठिकाणी छापे टाकत 20 हून अधिक बुकी आणि मटका खेळणार्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईत सुमारे 1 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरु होते.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |