04:35pm | Sep 11, 2018 |
कराड : आंतरराष्ट्रीय कृष्णभवनामृत संघ (इस्कॉन) अरवडे, तासगाव संचलित हरे कृष्ण आध्यात्मिक केंद्र कराड यांच्यावतीने श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव व जगन्नाथ यात्रेचे कराड शहरात पहिल्यांदा आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता येथील दत्त चौकातून जगन्नाथ शोभा यात्रेला प्रारंभ होणार असून बहुसंख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इस्कॅन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
हरे कृष्ण आध्यात्मिक केंद्र, कराड यांच्यावतीने यंदा दहावा श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव व त्या जोडीला पहिल्यांदाच जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रथ यात्रेला दत्त चौकातून प्रारंभ होणार आहे. मुख्य बाजारपेठेतून आझाद चौक, चावडी चौक ते कृष्णामाई मंगल कार्यालय असा यात्रेचा मार्ग राहणार आहे. या महोत्सवात संत अभीराज ठाकूर हे मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवात कीर्तन, दहीहंडी, नाटिका आदी ५६ भोग व महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |