12:39am | Sep 17, 2018 |
सातारा : सातारा मार्गावर शिरवळ, ता. खंडाळा येथे रविवारी दुपारी स्विफ्ट डिजायर कारने टेम्पोला पाठीमागील बाजूस धडक दिल्याने झालेल्या अपघातात फलटण येथील विद्यमान नगरसेवकसह दोघेजण जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, फलटण येथील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार पांडूरंग गोपाळ शिंदे उर्फ पी. जी. शिंदे रा. लक्ष्मीनगर, विद्यमान नगरसेवक जगन्नाथ कुंभार रा.भडकमकर नगर फलटण तसेच माजी नगराध्यक्ष अण्णा देशमुख आणि चालक असे चौघे पुण्याहून सातार्याच्या दिशेने स्विफ्ट डिझायर कार क्रमांक चक11- उॠ- 9394 मधून चालले होते. त्यांची गाडी शिरवळ परिसरात आली असता, चालक आशिष लोंढे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी टेम्पो क्र. टेम्पो क्रमांक चक04 ऋग 8038 ला पाठीमागुन धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघातात अण्णा देशमुख रा. शिवाजीरोड फलटण हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पुण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर ड्रयव्हर आशीष लोंढे हाही जखमी झाला आहे. तर या अपघातात पी जी शिंदे , विद्यमान नगरसेवक जगन्नाथ कुंभार दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची बातमी फलटण शहरात समजताच ऐन सणासुदीच्या काळात शोककळा पसरली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |