कराड : ढेबेवाडी ता. पाटण येथील स्टॅण्ड परिसरात असणार्या व्यापारी संकुल इमारतीमधील सात दुकाने चोरट्यांनी फोडून सुमारे एक लाख रूपये चोरून नेल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढेबेवाडी येथे स्टँड परीसरात व्यापारी संकुलातील इमारतीमध्ये दुकान गाळे आहेत. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी यातील सात दुकानांची शटर्स लोखंडी हत्याराने उचकटून राजस्थान स्वीटस या मिठाईच्या दुकानातील सुमारे 70 हजार रुपये चोरट्यांनी लाकडी ड्रावर मधील चोरले. तर सोनल क्लॉथ सेंटर मधील 10 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. जानुगडे कृषी सेवा केंद्र व मोरया मेडिकल ही दुकाने फोडली परंतू हाती काही लागले नाही. तर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील अनु ज्वेलर्स, समर्थ कृपा मोबाईल शॉपी, श्री दत्त भेळ सेंटर या तीन दुकानांची शटर्स चोरट्यांनी फोडली. यामध्ये अनु ज्वेलर्स या दुकानाचे शटर्स फोडण्यात आले. परंतु आत असणार्या दुसर्या जाळी शटर्समुळे चोरट्यांना ज्वेलरी शॉप मध्ये प्रवेश करता आला नाही. तर मोबाईल शॉपीतही मोबाईल किंवा रक्कम हाती लागली नाही. केवळ मोबाईलची रिकामी पाकिटे होती. तर भेळ सेंटर मध्येही काही मिळाले नाही. या घटनेनंतर सकाळी साडेचारच्या सुमारास ही आजूबाजूच्या नागरीकांच्या ही बाब लक्षात येताच ढेबेवाडी पोलीसांना कळविण्यात आले. यानुसार ढेबेवाडीचे सपोनी उत्तमराव भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पंचनामा केला. या घटनेमुळे व्यापारी वर्गाबरोबरच परीसरात घबराट पसरली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |