सातारा : तालुक्यातील एका मुलीवर अत्याचार करून तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्या कुठून आल्या? या गोळ्या कोणत्या मेडिकलमधून घेतल्या? याची चौकशी सध्या एलसीबीकडून सुरू आहे. संबंधित पीडित मुलीकडून या गोळ्या कोणाकडून घेतल्या याची माहिती मिळाल्यास या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औषध विक्रेते ‘रडार’वर आले आहेत.
दि. 23 रोजी गर्भपात औषधाचा साठा केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोंडवे येथे छापा टाकल्यानंतर हा पर्दाफाश झाला. याठिकाणी एमटीपी किटसह गोळ्यांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सातारा तालुक्यातील एका मुलीवर अत्याचार करून तिला गर्भपात करण्याच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या हे तपासात निष्पन्न झाले आहे. या गोळ्या कोणी दिल्या? ही औषधे कोठून आली? कोणत्या मेडिकल वाल्याने याची विक्री केली? या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. सोमवारी पीडित मुलीचा जबाब घेऊन एलसीबी कारवाई करणार आहे.
या प्रकरणामुळे सातार्यातील मेडिकलवाल्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. संशयाची सुई आपल्यावर फिरू नये यासाठी गेल्या आठवडाभरापासून काही मेडिकलवाले पसार झाले आहे. या प्रकरणात पहिला संशयित हा मेडिकल चालवणाराच असल्याने मेडिकल वाले घाबरले आहे. त्यातच पीडित मुलगी कोणत्या मेडिकलचे नाव घेईल हे सांगता येत नसल्याने ही औषधे विक्री करणारे मेडिकल चालक पसार झाले आहे. आता एलसीबी हे प्रकरण कसे हाताळते याकडे अनेकांच्या नजरा आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |