कराड : नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तीकरीत्या शहरात अतिक्रमण मोहिम राबवली. ती शहराच्या व नागरीकाच्या हीताची होती व आहे. असे असताना न.पा.चे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी प्रशानाने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याची खंत व्यक्त केली आहे. ही त्यांची खंत चुकीची आहे. कारण अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्या अगोदर न.पा.प्रशासन, पदाधिकारी व पोलिस खात्याची बैठक झाली होती. असे असताना पावसकरांनी अतिक्रमण विरोधी कारवाईची खंत व्यक्त केली आहे. ती हितसंबंधीतांच्या दुखण्यामुळेच असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोरख शिंदे म्हणाले, शहरात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता, पादचार्यांचे अतोनात हाल होत होते. तसेच अतिक्रमणामूळे शहराला बकलापणाचे स्वरुप प्राप्त झाले होते. याबाबत मी स्वत: अनेक वेळा नगरपरिषद, पोलिस खाते यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याचेही ठरवले होते. तरीही माझया तक्रारीची कोणीही दखल घेत नव्हते. शेवटी शेवटी शहरात अतिक्रमणाचा कळस झाला. शहरातील नागरिकानांही न.पा व पोलिस खात्याकडे अतिक्रमणे काढण्याबाबतचा तगादा लावला. म्हणून प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली . या मोहिमेचे सर्व स्तरातून अभिनंदन झाले आहे. असे असताना आता काही मंडळी अतिक्रमणे काढताना नुकसान केल्याचे सांगून प्रशासनाला दोष देत आहेत. ही बाब दुर्दवी आहे. चौकशीअंती असे समजले आहे की, अतिक्रमण हटाव मोहिमेत काही हितसंबंधीतांचे नुकसान झाल्याने सदरची मंडळी प्रशासनावर आरोप करत आहेत. ही बाब सामाजिक कार्य करणार्या पुढार्यांना शोभत नाही. असा उपरोक्तीक सवाल ही त्यांनी त्यावेळी उपस्थितीत केला.
शहरात अतिक्रमण मोहिम राबवताना काही चुका झाल्या आहेत. काही बडयाधेडांची अतिक्रमणे उभीच आहेत. त्यांचा शोध घेवून मी पुन्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |