सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे बराच वादंग निर्माण झाला आहे. त्यावर टीकाही होत आहेत. या सर्व प्रकरणावर साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत या पुस्तकाचे वितरण त्वरीत थांबण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा स्वातंत्र्यसैनिक यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. देशातच नव्हे तर जगातही त्याची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. मात्र, त्यांनी आपली तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी व्हावी, असे सांगितले नसावे. अतिउत्साही कार्यकर्त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. भाजपच्या नेतृत्वाने अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना आळा घालणे गरजेचे आहे. तसेच या पुस्तकाचे वितरण त्वरीत थांबवावे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |