कराड : जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास व पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांच्या माध्यामातून सदाशिवगड विभागात मोठया प्रमाणात विकासकामे करण्यात येत असल्याने या विभागातील विकासकामांचा आलेख नक्कीच उंचावला आहे, असे प्रतिप्रादन कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक रामकृष्ण वेताळ यांनी केले.
विरवडे (ता.कराड) येथील दत्तनगर येथे महालक्ष्मी मंदिरासमोर जिल्हा परिषदेचे सदस्य सागर शिवदास यांच्या माध्यमातून शेष फंडातून मंजूर करण्यात आलेल्या सभामंडपाचे भूमिपूजन वेताळ यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सागर शिवदास, पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत मदने, ग्रामपंचायत सदस्य जयश्री पाटील, मनोज माने, आनंदराव पवार, दत्तात्रय जेधे, नितीन आवळे, सागर हाके, मनोहर वीर, विजय जोशी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यामतून सागर शिवदास व चंद्रकांत मदने शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे चांगले काम करीत आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचाव्या तसेच प्रत्येक गरजूला योजनांचा लाभ मिळावा, यासाठी दोघेही दोघेही प्रयत्न करीत आहेत. यापुढेही सदाशिवगड विभागाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी विजय कांबळे, सर्जेराव बनसोडे, भीमराव लोंढे, शैलेश कोल्हटकर, अनिल पोळ, बाळासाहेब शिंदे, मोहन जाधव, प्रमोद हिंगमीरे, विजय साळुंखे, अनिल कांबळे, दिलावर जमादार, शंकर अंगारखे, अशोक मदने यांच्यासह परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |