सातारा : सातारा शहरातील थंडी पुन्हा वाढू लागली आहे. शहराचा पारा 11 सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. येत्या दोन दिवसात आणखी तापमान उतरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सातारा आणि परिसरात शुक्रवारी 25.2 कमाल व 11 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहरात गेल्या तीन दिवसापासून प्रचंड गारठा वाढला आहे. साताऱ्यात दिवसभर हवेचा गारवा जाणवत आहे . मात्र सकाळचा गारठा मात्र कमालीचा असल्याने स्वेटर टोप्या मफलर कान टोप्या दिसू लागल्या आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतल लहरींमुळे पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
यंदा परतीचा मान्सून तब्बल अडो तीस दिवस लांबल्याने महाराष्ट्रातील गारव्याचा प्रभाव उतरार्धात जाणवू लागला आहे. सातारा शहरात ठिकठिकाणी शेकोटया पेटू लागल्या आहेत. संध्याकाळी गारठयामुळे रस्ते सुध्दा लवकर निर्मनुष्य होऊ लागले आहेत. पंचायत समिती जवळील हॉकर्स झोनमध्ये असणाऱ्या स्वेटर विक्रेत्यांकडे स्वेटर व उबदार जर्किन्सच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |