पाचगणी : भिलार, ता. (महाबळेश्वर) येथील केंब्रिज हायस्कुलच्या विद्यार्थाना अश्लील चित्रफीत दाखवल्या कारणाने व वेळोवेळी मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी केंब्रीज हायस्कुलच्या ताब्यात घेतलेल्या सुरज भिलारे रा सोमर्डी, ता. ( जावळी), व स्वप्नील कदम रा, कळमगाव ता. (महाबळेश्वर) यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांस पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावन्यात आली आहे.
पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार केंम्ब्रिज हायस्कूल मधील अश्लील चित्रफीत दाखविणे व मारहाण करणे, जेवण वेळेवर न दिल्या प्रकरणी व पिढीत आदिवासी विद्यार्थी पालक तानाजी शांताराम साबळे रा निमगीरी ता. जुन्रर, जि पुणे या पालकाने सातारा येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्यानंतर फिर्याद पांचगणी पोलीस ठाणात वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार तपास करीत वाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस स्टेशनच्या सहा. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी केम्ब्रिज हायस्कूलचे कर्मचारी स्वप्नील कदम रा. कळमगाव, महाबळेश्वर, सुरज भिलारे सोमर्डी ता. जावली याना ताब्यात घेऊन अटक करीत सातारा येथील कोर्टात हजर केले असता कोर्टाने या दोघांस पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |