जिममध्ये तासंतास घाम गाळूनही शरीरावर त्याचा परिणाम दिसत नाही? याचा अर्थ तुम्हाला वर्कआऊटचा पूर्ण फायदा मिळत नाहीये. वर्कआऊट केले म्हणजे आपण फिट आहोत, असे साधारणपणे अनेकांना वाटते. पण हे खरे नाही. फिट राहण्यासाठी तुम्हाला वर्कआऊट करण्यासोबतच या ५ गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
स्ट्रेचिंग
हेव्ही एक्सरसाईज केल्यानंतर स्ट्रेचिंग न केल्यास बॉडी मुव्हमेंटमध्ये थोड्या मर्यादा येतात किंवा ईजा होण्याची शक्यता वाढते. वर्कआऊटनंतरही शरीर लवचिक राहावे, यासाठी ८-१० मिनिटे स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे.
शांत झोप
झोपलेलो असताना आपले शरीर रिकव्हर होत असते. यासाठी फिट राहण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप अतिशय गरजेची आहे. अन्यथा पूर्ण दिवस थकल्यासारखे वाटते.
हायड्रेट
एक्सरसाईजनंतर शरीरातून खूप घाम येत असतो. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण कमी होते. त्यासाठी एक्सरसाईजनंतर शरीर हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
बॉडी पोश्चर
तासंतास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने शरीराचा शेप बिघडू लागतो. यासाठी बसल्या जागीच कमीत कमी ५० सेकंद बॉडी मुव्ह करा. त्यामुळे शरीरात रक्तसंचार सुरळीत होईल आणि बॉडी पोश्चरही नीट राहील.
हेल्दी डाएट
एक्सरसाईजनंतर भूक लागते. पण अशावेळी फॅट्सयुक्त आहार घेणे टाळा. अन्यथा वर्कआउटचा काहीही फायदा मिळणार नाही. कारण फॅट्समुळे पचनक्रिया मंदावते आणि शरीरात फॅट्सचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी पोषण अन्न घेणे, अत्यंत गरजेचे आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |