कराड : वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. ज्या प्रदेशात वृक्षांची संख्या कमी आहे तेथे पाऊस कमी असतो. जेथे वृक्षांची संख्या जास्त असते त्या प्रदेशात जास्त पाऊस हा निसर्गाचा नियम आहे. त्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी एक झाड लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे आवाहन प्रा.शंकरराव डांगे यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने आशाकिरण महिला वसतिगृह कॅम्पसमध्ये आयोजित वृक्षारोपण, फार्मर्स डे, डॉक्टर्स डे, सी.ए.डे. ट्री प्लांटेशनडे च्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत हेाते. यावेळी कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.रोहिणीताई शिंदे होत्या.
प्रा.डांगे म्हणाले. वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येकांने संवर्धनासाठी पुढेे आले पाहिजे.
यावेळी चार्टर्ड अकौंटंट के.एल. सावंत, फलटणकर, तानाजीराव जाधव, डॉक्टर्स डॉ.प्रकाश शिंदे, डॉ. राहूल फासे, डॉ.संतोष टकले, डॉ.मनोज जोशी, डॉ.बी.बी. जाधव, डॉ.शेखर कोगनुळकर, फार्मर्स विनायकराव जाधव, रघुनाथराव डुबल, जयंत जगताप, धनंजय जाधव, अभय पवार यांचा सत्कार नगराध्यक्षा सौ.रोहिणीताई शिंदे, प्रा.शंकराव डांगे यांच्या हस्ते करण्यात आला
कार्यक्रमास नगरसेवक वैभव हिंगमिरे, रोटरीचे प्रेसिडेंट जगदिश वाघ, सेक्रेटरी राजीव खलिपे, उपाध्यक्ष विकास पाटील यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन माने यांनी केले. तर आभार राजीव खलीपे यांनी मानले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |